मालिकांचा EXCLUSIVE EXIT POLL लोकमत सीएनएक्स फिल्मीच्या टीमनं थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन घेतलायं.. या पोलमध्ये आई कुठे काय करते , येऊ कशी तशी मी नांदायला, अग्गंबाई सासूबाई या मालिकेला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक फॉलो करत असल्याचं दिसून आलंय.. तर अनेक समिश्र प्रतिक्रिया मिळाल्यात.. प्रेक्षक नक्की काय म्हणालेत..जाणून घेण्यासाठी हा व्ह़िडिओ शेवटपर्यंत पाहा..

#lokmatcnxfilmy #PublicReaction #aaikuthekaykarte #majhahoshilna #yeutasikasiminandaya
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber